Share

Pravin Darekar | भारतीय जनता पार्टीचा जीव मुंबईत आहे – प्रवीण दरेकर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना वैफल्य आलं आहे. त्यामुळे ते जुन्या गोष्टींना उजाळा देत आहेत. भाजपला कधीच सत्तेची लालसा नव्हती. आम्हाला सत्तेची हाव असती तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं नसतं, असं सांगतानाच भाजपचा जीव सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आहे.

मुंबई महापालिका कुणाची जागीर नाहीये. भाजपचा जीव मुंबई महापालिकेत आहे. कारण मुंबईकरांना सुविधा मिळत नाही. 25 वर्ष तुमचा जीव महापालिकेत होता. आता तुमचा जीव जरा बाजूला ठेवा. बघा महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल. महापालिकेत आमचीच सत्ता येईल, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीतील अनेक मुद्दे त्यांनी खोडून काढले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!