मुंबई : आम्ही शिवसेनेतच आहोत. लीलाधर ठाकरे यांचा शिवसेना वाढीमध्ये सिहंचा वाटा आहे. आपल्या पेक्षा मोठ्यांचा आशीर्वाद घेणं हीच खरी राजकीय संस्कृती आहे.
मंत्रिमंडळाचा विस्ताराचा निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे घेतील. मंत्री मंडळ नसले तरी सर्व काम सुरळीत सुरु आहेत. अशी प्रतिकिया उदय सामंत यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदेंना घेरण्यासाठी गेम प्लॅन! १२ खासदारांना अपात्र करण्यासाठी याचिका
- Sushma Andhare | “कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडतात”; सुषमा अंधारेंनी व्यक्त केल्या भावना
- Jayant Patil | …तर ती राजकीय आत्महत्या आहे – जयंत पाटील
- Shivsena MP | शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव! शिंदेंना घेरण्याची तयारी
- Mamata Banerjee | पार्थ चॅटर्जींना मंत्रिपदावरून हटवले; ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी घेतला निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

