Share

Pravin Darekar : त्याग काय असतो ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं : प्रवीण दरेकर

Published On: 

Pravin Darekar। मुंबई : राज्यात मोठा सत्ता बदल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ५० आमदार सोबत घेऊन महाविकासाघडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर त्यांनी भाजपाशी युती करत राज्यात सरकार स्थापन केले. मात्र हे सरकार स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी प्रबळ चिन्हे दिसत होती. मात्र असं न होता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले आणि फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यावर आत प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले कि, जिवंत उदाहरण म्हणजे हाव जर असती तर देवेंद्र फडणवीस साहेब ५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले, त्यांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांना दिल नसत. त्याग काय असतो ते देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं. आपल्याला शिवसैनिक मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, असं बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हायला. पण घरातलाच मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. माझा मुलगा मंत्री पाहिजे. त्यामुळे हाव कोणाला आहे. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे, असं दरेकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!