Share

गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासामधून काहीतरी शिका, हायकोर्टाने एसआयटी-सीबीआयला फटकारले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाचा प्रगती अहवाल स्वीकारण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांचा तपास हा आतापर्यंत निष्काळजीपणे केला गेला आहे. गौरी लंकेश प्रकरणाच्या तपासामधून काहीतरी शिका असा सल्ला देत हायकोर्टाने एसआयटी आणि सीबीआयने पाठवलेला तपासाचा प्रगती अहवाल न उघताच परत पाठवला.

दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्यांच्या तपासाची सुनावणी आज मुंबई हायकोर्टात सुरू होती. त्यादरम्यान, न्यायमूर्तींनी हे मत नोंदवले. राज्यातील सध्याचे चित्र विदारक आहे. दगडफेक, जाळपोळीच्या घटनांमुळे परिस्थिती स्फोटक बनली आहे. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे, राज्यात सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का? अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

६ ऑगस्ट पासून मनसेचे मल्टिप्लेक्समध्ये रिऍलिटी ‘कान’ चेक

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!