Share

मुलाला मिळेना बॉलीवूडमध्ये काम; म्हणून ही मराठी अभिनेत्री आहे चिंतेत !

Published On: 

मुंबई : किशोरी शहाणे  या मराठी, हिंदी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्यांची गुम है किसी के प्यार ही हिंदी मालिका लोकप्रियतेच्या शिकरावर आहे. किशोरी शहाणे या त्यांचा कामाबद्दल समाधानी आहेत मात्र त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. त्यांचे मते मोठे कलाकार नवीन लोकांना संधी देत नाहीत. रोनित रॉय, बाबा सहगल आणि अली असगर यांचे नाव घेत त्यांनी सांगितलं री, मागच्या काळात माझा नवरा दिग्दर्शक दीपक बलराजने अनेक लोकांना ब्रेक दिला. यामध्ये अभिनेत्यांसह काही गायकांचा देखील समावेश आहे.

आम्ही लोकांना संधी दिली होती. मात्र आता बॉलिवूडमध्ये करिअर करणं म्हणजे अवघड झालं आहे. मुलाला काम मिळेना म्हणून किशोरी शाहणे चिंतेत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, किशोरी शहाणे यांना त्यांचा मुलगा बॉबी विजला सिनेमात काम मिळेना याची चिंता लागली आहे. 25 वर्षाचा बॉबीला सिनेमात काम करायचे आहे.

किशोरी यांच्या मते, बॉबीला काम मिळावे यासाठी तो योग्य आहे. माझा मुलगा लहान असल्यापासून थिएटर करत आहे. मला वाटतं की, त्याचं नाव व्हायला हवं त्याला ब्रेक मिळायला हवा. दशकभर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मग तर आमच्या मुलाला चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. दिव्या अग्रवालचं वरुण सूदसोबत ब्रेकअप, लग्नाच्या चर्चात 4 वर्षांच नातं तुटलं तसेच किशोरी शहाणे पुढे म्हणाल्या की, मला त्याच्या टॅलेंटवर विश्वास आहे. तो ऑलराऊंडर आहे. ज्याच्याशी तो बोलतो त्याला तो आवडतो. लोक त्याच्यासोबत बोलतात मात्र काही तर होत आणि बोलणी थांबतात. काम टॅलेंटवर द्या मात्र एक चॅन्स तर द्या. किशोरी यांची इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख आहे.तसं असताना देखील त्या मुलाची भेट एकाद्या मोठ्या स्टारसोबत घडवून आणू शकलेल्या नाहीत. मी आतापर्यंत बॉबीला कोणाकडं घेऊन गेलेले नाही मात्र आता लवकरच तसं करणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!