Share

Kishori Pednekar | “जिने घाणेरड्या पिक्चरमध्ये काम केलं…” ; किशोरी पेडणेकरांची नवनीत राणांवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : उद्धव ठाकरे विरुद्ध नवनीत राणा यांचा वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी अतिशय खोचक शब्दांमध्ये नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. किशोरी पेडणेकर यांनी अतिशय कठोर शब्दात नवनीत राणा यांना डिवचलं असल्यामुळे आता पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

किशोरी पेडणेकर यांची नवनीत राणा यांच्यावर कठोर शब्दात टीकाः

१३व्या वर्षी ज्या पोरीनी घाणेरडा पिक्चर मध्ये काम करुन प्रसिद्धी मिळावली तिच्यावर आम्ही घरंदाज बायका बोलणार नाही, असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी राणा यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. मात्र कौतुक देखील केलं आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना मध्ये असताना एकदम कट्टर शिवसैनिक होते. मात्र आत्ता ते केवळ म्हणायला शिवसैनिक असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधत असताना किशोरी पेडणेकर यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिले आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांनी केलेलं ट्विट बाबत देखील किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पर्यावरण विभागाकडून महाराष्ट्र सरकारला 12000 कोटींचा दंड ठेवण्यात आला असल्याचं आशिष शेलार यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. यावेळी शेलारांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!