Share

katrina kaif- बघा कैटरीना कैफचा पुशअप वीडियो

Published On: 

कैटरीना कैफ आणि सलमान खान ‘टाइगर जिंदा है’ या सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत. या शूटिंग दरम्यान कैटरीनाने एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर शेयर केला आहे.

या वीडियो मध्ये कैटरीना पुशअप करत असल्याचे दिसते. अगोदर ती दोन्ही हाताने पुशअप करत असते नंतर एका हातावर ती पुशअप करताना दिसते, आणि नंतर काय होते हे तुम्हीच बघा हा व्हिडिओ.

‘टाइगर जिंदा है’ हा सिनेमा ‘एक था टाइगर’ चा सीक्वल असणार आहे, यात मुख्य भूमिकेत सलमान खान आणि कैटरीना कैफ  असणार आहेत. तर अली अब्बास जाफर दिग्दर्शन करणार आहेत.

या सिनेमा सोबत कैटरीना आमिर खान च्या ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ मध्ये दिसणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!