Share

महाराष्ट्रात सरकारचा आतंक आणि अत्याचार वाढतोय – कंगनाचा घणाघात

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना आणि शिवसेनामध्ये राजकीय संघर्ष कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कंगनाने सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

कंगनाने व्हिडीओ शेअर करत साकरकारला धारेवर धरले आहे, ‘ महाराष्ट्र सरकारचा आतंग आणि अत्याचार दिवसोंदिवस वाढत असताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने दिवसा ढवळ्या निवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला केला त्यांची चुकी एवढीच होती कि त्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली, तसेच पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या आवाज संपवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप कंगनाने केला आहे.त्यामुळे यात केंद्र सरकारने मध्यस्थती करण्याची मागणीही तिने केली आहे

मुंबईत दाखल झल्यापासून कंगनाची आगपाखड सुरूच असल्याने दिसत . वेग वेगळ्या विषयांवर ती सरकारवर टीकेचा भडीमार करताना दिसत आहे. दरम्यान कांदिवली पूर्व येथे राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली असून या भ्याड हल्ल्याचा भाजपकडून निषेध करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात सरकारचा आतंग आणि अत्याचार वाढतोय – कंगनाचा घणाघात

‘ हिला मुंबईने सगळं दिल,पण हीचं गद्दार निघाली

.. ‘यांना भामटे नाही तर काय म्हणावं???’ – अतुल भातखळकर

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!