Share

बर्थडे गर्ल कंगना होणार ‘जयललिता’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा :  बॉलीवूड क्वीन ‘कंगना राणावत’ आज ३२ वर्षांची झाली. नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात आणि चर्चेत राहणारी कंगना आपल्या अक्टिंग स्कील ने सर्वांचीच बोलती बंद करते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी तसेच काही दिग्गजानी सोशल मिडीयाच्या माध्यमातून तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर तिने आपल्या चाहत्यांना वाढदिवसानिमित्त एक खुशखबर देखील दिली आहे.

ती तिच्या ‘थलायव्ही’ या आगामी चित्रपटामध्ये तामिळनाडू च्या माजी मुख्यमंत्री, प्रसिद्ध अभिनेत्री महान लोकप्रिय ‘जयललिता’ यांची भूमिका साकारणार आहे. तमिळ मध्ये या चित्रपटाचे नाव ‘थलायव्ही’ असे असणार आहे तर हिंदीमध्ये तो ‘जया’ या नावाने प्रदर्शित होईल.

सध्या बॉलीवूड मध्ये बायोपिक बनविण्याचा ट्रेंड सुरु आहे. खेळाडू, राजकारणी, कलाकार, विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच इतिहासातील काही शूरविरांच्या आयुष्यावर चित्रपट बनवले जात आहेत. आपल्या अक्टिंग ने सर्वांनाच भुरळ घालणाऱ्या कंगनाला आता जयललिता यांच्या भूमिकेत मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक झाले आहे.

https://twitter.com/Rangoli_A/status/1109295313733464064

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!