🕒 1 min read
मुंबई : युएईमधील देशात आयपीएलचे १३वे सत्र पार पडले असून, टीम इंडिया लगेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघाली. आयपीएलनंतर लगेच क्रिकेटपटू के. एल. राहुल भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी रवाना झाला.
सध्या राहुल ऑस्ट्रेलियात आहे आणि एका व्यक्तिच्या आठवणीने बेचैन झालाय. ही व्यक्ति कोण तर अथिया शेट्टी. होय, राहुल अथियाला मिस करत आहे. नुकतेच इंस्टग्राम अकाउंटवर के. एल. राहुलने अथिया आणि त्याचे फोटो शेअर केले आहे.
https://www.instagram.com/p/CHm5lWsA5Cb/?utm_source=ig_web_copy_link
के.एल. राहुलने एक पोस्ट शेअर केलीय. यात राहुल उनो खेळताना दिसतोय. ‘मिस उनो नाईट्स’ असे या पोस्टमध्ये के. एल. राहुलने लिहिलेय. या पोस्टमध्ये त्याने अथिया व अन्य काही मित्रांना टॅग केले आहे.
https://www.instagram.com/p/CHNaFkmg4CE/?utm_source=ig_web_copy_link
महत्वाच्या बातम्या
- ‘बिहारच्या विकासासाठी भाजप नेत्यांनी काम करावं, यामुळे महाराष्ट्रात शांतता नांदेल’
- पंढरपूर येथे दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन, ‘या’ असतील अटी
- बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कॉंग्रेसच्या नेतृत्त्वातर्फे एकही ट्विट नाही, नितेश राणेंचा शिवसेनेला टोला
- ‘यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य’
- कॉंग्रेसमध्ये इनकमिंग सुरूच, धनगर समाजाचे नेते लहू शेवाळेंचा शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
