🕒 1 min read
नवी दिल्ली : देशात कोरोना संकटामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. देश असो वा राज्य सर्वत्र दवाखान्यांमध्ये रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
ना टेस्ट हैं, ना हॉस्पिटल में बेड,
ना वेंटिलेटर हैं, ना ऑक्सीजन,
वैक्सीन भी नहीं है,
बस एक उत्सव का ढोंग है।PMCares?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 15, 2021
राहुल यांनी ट्विट करत म्हटलं ‘ना टेस्ट आहे, ना दवाखान्यांमध्ये बेड आहे, ना व्हेंटिलेटर आहे, ना ऑक्सिजन, लस देखील नाहीये फक्त उत्सवाचा देखावा आहे. असे म्हणत पी एम केअर वर सवाल उपस्थित केला आहे.
या आधी देखील राहुल गांधींनी वेळोवेळी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर कोरोना परिस्थिती आणि लसीकरणाच्या अभावावरून टीका केली होती. त्यांनतर भारताने रशिया मधून लस आयात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जालना जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस, वीज कोसळून शेतकरी ठार
- ‘देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का?’
- बीडमध्ये धुम स्टाईल चोरी, चालत्या टेम्पोतून ७२ हजारांचे एलईडी गायब
- पुण्यातील सोसायट्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना ‘नो एन्ट्री’, महापालिकेचा आदेश
- ‘जयंत पाटील यांच्या सभेत पाऊस आला आणि विरोधकांनी त्याचा धसकाच घेतला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

