Share

GOOGLE मध्ये मोठ्या प्रमाणात जॉब ओपनिंग; फ्रेशर्सला सुद्धा संधी

Published On: 

मुंबई : माहिती आणि तंत्रद्यान क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या google मध्ये आता नव्या जॉबच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नुकतेच शिक्षण पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा google मध्ये जॉबसाठी अप्लाय करता येणार आहे.

नामांकित माहिती तंत्रद्यान सेवा पुरवणारी कंपनी (IT कंपनी) Google आता लवकरच भारतात फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती  करणार आहे. यासाठीची अधिसूचना google कंपीनीकडून काढण्यात आली आहे. कोणत्याही विद्या शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांसाठी google मध्ये काम करायची संधी उपलब्ध होणार आहे.

२०२१, २०२२ आणि २०२३ या तीन वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना google मध्ये जॉबसाठी निवेदन देता येणार आहे. google भारतात सर्वच महत्वाच्या शहरात ही नोकर भरती करणार आहे. उमेदवारांना इंग्लिश भाषा व्यवस्थित बोलता येणे आवश्यक आहे.उमेदवारांना संगणकाचे मूलभूत द्यान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य असणे सुद्धा गरजेचे आहे. google कंपनी काही राऊंड्स मध्ये मुलाखती घेते . उमेदवारांनी मुलाखतीच्या राऊंड्स पूर्ण केल्या कि त्यांच्याकडून काही मूलभूत गणित सोडवून घेतली जातात. अश्या प्रकारे google कंपनीची जॉबमध्ये सामावून घेण्याची प्रोसेस असते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!