Share

जेडीएस काँग्रेस वेगळे लढल्यामुळे काँग्रेसचा पराभव – धनंजय मुंडे

Published On: 

औरंगाबाद : कर्नाटकात झालेल्या निवडणुकीत भाजपची सरशी झालेली आहे. निवडणुकीदरम्यान असे वाटत होते की पुन्हा एकदा कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येईल पण सरकार विरोधात असलेली अँँटीइंकबंंसनी लक्षात आली नाही. आणि भाजपचा विजय झाला पण यात जेडीएस ने मोठी भूमिका बजावली आहे. जेडीएसमुळे मतांचं विभाजन झालं आणि भाजपचा विजय झाला असं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे ते आज औरंगाबाद शहरात आले असता बोलत होते.

पुढे ते असेही म्हणाले की, या जेडीएस आणि काँग्रेस वेगळे लढल्यामुळे हा तोटा झाला आहे. जर जेडीएस आणि काँग्रेस सोबत लढले असते तर चित्र वेगळं राहिलं असतं, त्यामुळे या निकालाचा अर्थ इतकाच आहे की यापुढील काळात काँग्रेसला जर निवडणुका जिंकायच्या असतील तर आपल्या सगळ्या मित्रपक्षांना सोबत घेऊनच निवडणूक लढवाव्या लागतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!