Share

चालू सामन्यात जसप्रीत बुमराह गंभीर जखमी, जावे लागले मैदानाबाहेर

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)  कालच्या सामान्य गंभीर जखमी झाला होता. त्याची दुखापत खूप गंभीर दिसत होती, त्यामुळे त्याला  मैदानाबाहेर जावे लागले. दुखापतग्रस्त बुमराहच्या जागी श्रेयस अय्यर क्षेत्ररक्षणावर आला. 11व्या षटकात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली.

बीसीसीआयने त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देखील दिले होते की, “त्याच्या पाया मुडपला आहे. आणि सध्या तो वैद्यकीय सेवेच्या देखरेखीखाली आहे. पण, चांगली गोष्ट म्हणजे बुमराह पुन्हा एकदा मैदानात दिसला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 327 धावांवर ऑलआऊट झाला. यानंतर भारतीय गोलंदाजांनीही चांगली सुरुवात केली आणि दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के दिले. जसप्रीत बुमराहने कर्णधार डीन एल्गरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

आनंदाची बातमी म्हणजे जसप्रीतला झालेली दुखापत गंभीर नव्हती. जसप्रीत बुमराह वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.  काही वेळातच जसप्रीत सीमारेषेवर वैद्यकीय पथकासोबत चालताना दिसला. जसप्रीत बुमराहच्या दुखापतीबद्दल अपडेट देताना, बीसीसीआयने सांगितले, गोलंदाजी करताना त्याचा पाय मुडपला. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर जावे लागले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!