मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) ही कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. जान्हवी सोशल मीडियावर (social media) सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात असून नुकताच जान्हवीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे जान्हवी सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.
दरम्यान जान्हवीच्या हाताला दुखापत झाल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. मात्र तिला याबद्दल विचारले असता ती उत्तर न देता गाडीत जाऊन बसते. हा व्हिडीओ फोटोग्राफर भयानीने (Bhayani) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे जान्हवीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
https://www.instagram.com/reel/CXWBK1gKWMq/?utm_source=ig_web_copy_link
या व्हिडीओत जान्हवीच्या हाताला लागलं असून काही कॅमेरामॅन तिला त्या विषयी विचारत असताना तिने त्यांच्याकडे दुर्लेक्ष केलं. “हिला कसला एवढा अटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापल्यामुळे नेटकऱ्यांनी ‘ तुला काय झालं.., गेट वेल सून, हिला कसला एवढा अॅटिट्यूड…, कशामुळे नाराज आहेस, असे कमेंट केले आहेत. तसेच तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणुकीत सेना-राष्ट्रवादी एकत्र येणार काय? राज ठाकरे म्हणतात…
- कतरिनाच्या भावाचं ‘या’ मराठमोळया अभिनेत्रीने चोरलं काळीज
- आरटीई कायद्यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश करा; शिक्षक संघटनेकडून मागणी!
- आकाश चोप्राने निवडला वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ; विराट कोहलीला दिला डच्चू
- ‘तेव्हा तुमचे 2 खासदार सायकलवरुन संसदेत जात होते ते विसरलात काय?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

