Share

MahaGenco | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात नोकरीची मोठी संधी..

Published On: 

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र (MAHAGENCO) यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या एकूण ३३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात अभियंता पदांच्या एकूण ३३० जागा

कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख
दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज पद्धती
ऑनलाईन

अधिकृत वेबसाईट

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!