Share

IPL AUCTION 2022: चेतन साकारिया ४.२ कोटीत दिल्ली कॅपिटल्समध्ये

Published On: 

बंगळुरू : IPL 2022 मेगा ऑक्शनमध्ये राजस्थानकडून खेळणाऱ्या चेतन साकारियाला ४.२ कोटींमध्ये खरेदी केले आहे. आयपीएल २०२१ चाय हंगमात त्याने १४ सामन्यात १४ विकेट घेतल्या आहेत.

IPL 2021 च्या सुरुवातीपूर्वी चेतन साकरियाला राजस्थान रॉयल्सने १.२ कोटींमध्ये विकत घेतले होते. त्याने राजस्थानसाठी धमाकेदार कामगिरी केली होती. श्रीलंका दौऱ्यात त्याने भारतासाठी एकदिवसीय आणि टी २०संघात पदार्पण केले. त्याला एकही सामना जरी खेळात आला नसला तरी त्याचा किंमतीती यामुळे वाढ झाली आहे.

चेतन साकारियासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सने बोली लावली. मात्र दिल्ली कॅपिटल्सने त्यावर बोलीलावली आणि त्याच्यासाठी किंमती गगनाला भिडू लागल्या.काही वेळातच, दोन्ही संघांनी ४ कोटींच्या वर बोली लावली. राजस्थान त्याला परत मिळवण्यासाठी उत्सुक होता पण दिल्लीने ४. २ कोटींची विजयी बोली लावली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!