Share

IPL 2022 : जे कोणालाही जमलं नाही ते ‘गब्बर’नं करून दाखवलं; मुंबईविरुद्ध धवननं रचला वर्ल्ड रेकॉर्ड!

Published On: 

पुणे : शिखर धवनने आयपीएलमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. टी-२० लीगमध्ये ८०० चौकार मारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२२च्या एका सामन्यात धवनने मुंबई इंडियन्सविरुद्ध ५० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. ५ चौकार आणि ३ षटकार मारले. या सामन्यात (MI vs PBKS) पंजाबने प्रथम खेळताना ५ गडी गमावून १९८ धावा केल्या आहेत. धवनशिवाय कर्णधार मयांक अग्रवालनेही ५२ धावा केल्या.

दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची मोठी भागीदारी केली. जितेश शर्मानेही नाबाद ३० धावा केल्या. या सामन्यापूर्वी पंजाबने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी मुंबईला अजूनही पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. त्यांनी सलग पाच सामने गमावले आहेत.

शिखर धवनचे आयपीएलमधील हे ४५ वे अर्धशतक आहे. मुंबईविरुद्ध त्याने ८ चौकार लगावले आणि ८०० चौकारांचा विक्रम केला. या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७६६ चौकार लगावले आहेत. त्याचबरोबर ख्रिस गेल ७६१ चौकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. धवनने आयपीएलमध्ये दोन शतके झळकावली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!