Share

IPL 2022 MI vs DC : निर्णायक सामन्यात रोहितनं जिंकला टॉस; अशी आहे दोन्ही संघांची Playing 11!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील ६९ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाच्या हंगामात अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे शेवटच्या सामन्यात चाहत्यांना रोहितकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामन्याच्या निकालानंतर ठरेल की यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ कोणता असेल. दिल्लीने सामना जिंकला तर त्यांना आयपीएल २०२२ च्या प्लेऑफचे तिकीट मिळेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला घरी परतावे लागणार आहे. परंतु जर सामना मुंबई संघाने जिंकला तर दिल्लीच्या आव्हान संपुष्टात येईल व बंगळुरू संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल.

दोन्ही संघांची Playing 11
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, रितिक शोकीन, डेवाल्ड ब्रेविस, टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, रिले मेरेडिथ, रमणदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे

दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ,सरफराज खान, मिचेल मार्श, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, खलील अहमद, एनरिक नॉर्खिया.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!