Share

IPL 2022 : आई गं..! मुंबईच्या तिलक वर्माचा सिक्स कॅमेरामनसाठी ठरला असता जीवघेणा; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२मध्ये शनिवारी मुंबई आणि राजस्थान यांच्यात अप्रतिम सामना झाला. या सामन्यात मुंबईचा संघ भलेही हरला असेल, पण संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने दमदार खेळी करत सर्वांची मने जिंकली. या सामन्यात त्याने ३३ चेंडूंचा सामना करत ६१ धावा केल्या.

या खेळीदरम्यान एक मोठी घटनाही पाहायला मिळाली. मुंबईच्या फलंदाजीवेळी १२व्या षटकात तिलकने रियान परागच्या गोलंदाजीवर षटकार मारला, पण हा चेंडू सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामनच्या डोक्याला लागला. कॅमेरामनला चेंडू लागताच तो तिथेच पडला. यानंतर मिडऑफवर उभ्या असलेल्या ट्रेंट बोल्टने ताबडतोब वैद्यकीय पथकाला बोलावण्याचा इशारा दिला, परंतु कॅमेरामनने नकार दिला. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयपीएल २०२२मधील मुंबईचा हा सलग दुसरा पराभव आहे. मात्र, या दोन्ही सामन्यात तिलक वर्मा चमकला आहे. हैदराबादचा शानदार खेळी खेळून बाद झाला. त्याला आर अश्विनने बोल्ड करून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!