Share

IPL 2022 KKR vs SRH : नेत्रदीपकच..! शशांग सिंहनं घेतलेला कॅच पाहून क्रिकेटचा देवही भारावला; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या ६१व्या सामन्यात (KKR vs SRH) सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू शशांक सिंगने एक करिष्माई झेल घेतला. या मोसमात आत्तापर्यंत अनेक झेल पाहायला मिळाले आहेत, मात्र शशांक सिंगच्या या झेलची बरीच चर्चा रंगली आहे. हा झेल इतका नेत्रदीपक होता की महान फलंदाज सचिन तेंडुलकरही शशांकचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.

शशांक सिंगने अजिंक्य रहाणेचा हा शानदार झेल घेतला. केकेआरच्या डावातील ८व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने स्वीपर कव्हरच्या दिशेने मोठा शॉट खेळला, मात्र शशांक सिंगने बाऊंड्रीकडे जाणारा हा चेंडू टिपला. शशांक सिंगचा हा झेल पाहून चाहते तसंच खेळाडूही आश्चर्यचकित झाले. सचिन तेंडुलकरने ट्वीट करून या झेलचे कौतुक केले आहे.

आयपीएल २०२२मध्ये, कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून मोसमातील आपला सहावा विजय नोंदवला. हा सामना जिंकून कोलकाताने प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकाता संघाचे या मोसमात १३ सामने झाले, या सामन्यांमध्ये त्यांनी ६ विजय मिळवले आहेत. आता ते शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये प्रवेश करू इच्छित आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!