Share

IPL 2022: कोच नेहराने सांगितला गुजरातच्या विजयाचा फॉर्म्युला; म्हणाला ‘खाओ पीओ…’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: IPL 2022 चा नवा संघ, गुजरात टायटन्सने (Gujarat titans) धमाकेदार सुरुवात केली आहे. संघाने ३ पैकी ३ सामने जिंकून आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली आहे. कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी सातव्या आसमानावर आहे. संघाने पंजाबवर शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज आणि गुजरात टायटन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक आशिष नेहराने संघाला यश मिळवून देण्यासाठी एक मनोरंजक पद्धत अवलंबली आहे.

आयपीएलचा चांगला अनुभव असलेला माजी डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा (Ashish nehra) यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला आहे. खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी त्याने नवीन पद्धत अवलंबली आहे. विजयानंतर नेहराजीने ड्रेसिंग रूममध्ये आपल्या संघातील खेळाडूंना सांगितले,”काही नाही, मी फक्त एवढेच म्हणेन की पुरेसे खा, पुरेशी झोप घ्या. आराम करा आणि झोपा. शेवटी नेहराजी म्हणाले- “आंघोळ करून खा.”

आशिष नेहराची ही बिंदास शैली खेळाडूंनाही आवडली असून, त्याचा सकारात्मक परिणाम मैदानावरील खेळाडूंवरही पाहायला मिळत आहे. टायटन्स सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. हार्दिकचा (hardik pandya) मनमोकळा स्वभाव आणि नेहराजींच्या मजेशीर शैलीने गुजरात संघ सध्या स्पर्धेत एकमेव अजिंक्य संघ बनला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!