Share

IPL 2022 : KKRला सपोर्ट करण्यासाठी स्टॅन्डमध्ये दिसली अनन्या पांडे; सोशल मीडियावर चाहते म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: १ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (PKBS vs KKR) यांच्यात खेळला जात गेला. केकेआरने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्जला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जचा संघ १३७ धावांवर आटोपला. तर आंद्रे रसेलच्या धुव्वादार खेळीने हा सामना केकेआरने जिंकला. दरम्यान, सुहाना खानसोबत तिची बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेही केकेआरला चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये आली होती.

KKR च्या तिसर्‍या सामन्यात, सुहाना खान (suhana khan) आणि अनन्या पांडे (ananya pandey) स्टेडियममध्ये नाईट रायडर्ससाठी केकेआर लोगोसह टँग टॉप परिधान करताना दिसल्या. सामन्याच्या अगोदर, सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरी आणि व्हिडिओ शेअर केले, जिथे त्यांनी चाहत्यांना सांगितले की ते स्टेडियममध्ये असतील. सामना सुरु असताना कॅमेरा अनेकदा त्यांचे दृश्य टिपत होता. ज्यानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पूर आला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!