Share

आंतरराष्ट्रीय योग दिन ; अमित शहांनी पाठ फिरवताच लोकांनी चटया पळवल्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी योग केल्यानंतर योगाच्या मंचावरून पाठ फिरवताच उपस्थितांनी योगा मॅटची पळवापळवी केल्याचे दिसून आले आहे.

आज आंतरराष्ट्रीय योग दिन, भाजप अध्यक्ष तसेच देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. दरम्यान, अमित शहा यांनी योगासनाच्या मंचावरून योग झाल्यानंतर माघारी परत जात असताना योग करण्यासाठी आलेल्या उपस्थितांनी योगा मॅटची पळवापळवी केली आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रपती भवन दिल्ली येथे अध्यक्ष राम नाथ कोविंद २०१५ पासून राष्ट्रपती भवनात आंतरराष्ट्रीय योगादिनाचा उत्सव साजरा करत आहेत. “मला आनंद आहे की मागील वर्षांप्रमाणे, यावर्षी आम्ही योग दिवस साजरा करीत आहोत. हा केवळ एक प्रसंग नाही, योगाला आपल्या आयुष्याचा अभिन्न अंग बनविण्याचा एक मार्ग आहे, असे कोविंद यांनी म्हंटले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!