Share

नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाची रेकी गंभीर बाब- देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. काही महिन्‍यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या आतंकवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी नागपूर शहरात आरएसएसची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. यावरच फडणवीस (devendra fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संघ मुख्यालय आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणे ही अतिशय गंभीर बाब आहे. याला अतिशय गांभीर्याने घेतलं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस आणि केंद्रीय यंत्रणेलाही याची माहिती आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान नागपूर हे दहशतवाद्यांचे रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. यापूर्वी अनेक दहशतवादी कारवायातील दहशतवादी येथे वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. तसेच दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अब्दुल करीम टुंडा याने नागपुरात काही दिवस घालवल्याची कबुली दिल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!