मुंबई: कोरोनाचे सावट असले तरी देशभरात ७४ वा स्वातंत्र्य सोशल डिस्टनसिंगचे भान राखत साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ध्वजारोहण केले. वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी हे ध्वजारोहण केले. तर, लाल किल्ल्यावरील सोहळ्याची देखील खास खबरदारी घेतली गेली आहे. सकाळी साडेसातच्या सुमारास गार्ड ऑफ हॉनर दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
स्वातंत्र्य दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘कोरोना लस’बाबत केली मोठी घोषणा
बघा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलेल्या ध्वजारोहणाचे काही फोटो-

स्वातंत्र्य दिवस: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण, ‘व्होकल फॉर लोकल’चा दिला नारा



बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

