Share

IND vs AUS: विराट सेना ऑस्ट्रेलियाला ‘व्हाइट वॉश’ देणार का? आज तिसरा टी 20 सामना

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान टी20 मालिकेतील शेवटचा तिसरा सामना आज दुपारी 1:40 वाजता सिडनीमध्ये खेळला जाणार आहे. एकदिवसीय मालिका हातून गेल्यानंतर टीम इंडियानं चांगली कामगिरी करत टी 20 मालिका आपल्या नावे केली.

आता तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियामध्ये एक बदल होऊ शकतो तर ऑस्ट्रेलियन संघात देखील एक बदल होण्याची शक्यता आहे. टी20 मालिकेतील पहिल्या दोन विजयासह मालिका जिंकलेला विराट कोहलीचा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल तर ऑस्ट्रेलिया संघासाठी हा विजय मिळवण्याचे आव्हान असेल.

भारतीय  क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करीत टी-20 मालिकात 2-0 अशा फरकाने खिशात घातली. आता विराट कोहलीची ब्रिगेड आज होणाऱ्या टी-20 लढतीत विजय मिळवून निर्भेळ यश मिळवण्यासाठी रेडी झाली असेलच. मात्र, ऑस्ट्रेलियाला प्रतिष्ठा राखायची आहे. अखेरची लढत जिंकून कसोटी मालिकेआधी आत्मविश्वास संपादन करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ प्रयत्न करील.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!