Share

अर्थसंकल्पात कृषी विभागासह ‘या’ १४ विभागांना निधी जाहीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना तसेच सर्व नागरिकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या. यामध्ये कृषी विभागासह इतर १४ विभागांना निधी जाहीर केला आहे.

विभागवार निधी जाहीर

१) कृषी विभाग – 3025 कोटी
२) पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग – 406 कोटी
३) आरोग्य विभाग – 11 हजार कोटी
४) कुटुंब आणि नियोजन विभाग – 3183 कोटी
५) मृद व जलसंधारण विभाग – 3533 कोटी
६) सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग – 15212 कोटी
७) जलसंपदा विभाग -13252 कोटी
८) शैक्षणिक आणि परीक्षांसाठी – 400 कोटी
९) पर्यटन विभाग- 1704 कोटी
१०) सांस्कृतिक विभाग- 193 कोटी
११) गृह विभाग – 1192 कोटी
१२) ऊर्जा विभाग – 9226 कोटी
१३) मदत आणि पुर्नवसन विभाग- 467 कोटी
१४) शालेय शिक्षण विभाग- 2354 कोटी
१५) उच्च व तंत्र शिक्षण विभाग- 1160

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!