🕒 1 min read
आज रक्षाबंधनानिमित्त अनेक सेलिब्रेटी हा खास सण त्यांच्या बहीण-भावांसोबत साजरा करतात. कामानिमित्त तसेच शूटिंगच्या टाईट शेड्युलमुळे अनेक सेलिब्रेटी रक्षाबंधन सोबत सेलिब्रेट करु शकत नाही पण तरीही वेळात वेळ काढून ते एकमेकांसोबत हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात.
























अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि लहान भाऊ समर्थ बालगुडे

अमेय वाघ बहिणीसोबतचा फोटो

अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि बहीण पंकजाक्षी

अभिनेता शशांक केतकर लहान बहीण दीक्षा केतकर

अभिनेता अभिनय बेर्डे आणि त्याची बहीण स्वानंदी बेर्डे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
