Share

गुजरातमध्ये पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होणार

Published On: 

अहमदाबाद – गुजरातमध्ये आजपासून पुन्हा एकदा 50 टक्के क्षमतेनं 9 वी ते 11 वी चे वर्ग सुरु होत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपांनी यांनी मागील आठवड्यात हा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती नसेल तसच ऑनलाईन शिक्षणावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे.

जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहणार असतील त्यांच्या पालकांच्या सहीच संमती पत्र शाळेला देणं आवश्यक असणार आहे. तसच विद्यार्थी तसच शाळेचे शिक्षक आणि  कर्मचाऱ्यांना मास्क, सुरक्षित अंतराचे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशात सोळा महिन्यानंतर इयत्ता अकरावी आणि बारावीचे वर्ग आजपासून पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड-19 संबंधी मार्गदर्शक सूचनांचं सक्तीनं पालन करण्यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे आदेश राज्य सरकारनं शाळांच्या व्यवस्थापनांना दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!