Share

‘आ रहा हूँ मैं’, मलिकांचा फडणवीसांना सूचक इशारा

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळत आहे. तसेच मलिकांनी एनसीबी आणि समीर वानखेडेंच्या अनुषंगाने भाजपावर देखील आरोप केले.याच पार्श्वभूमीवर आज(९ नोव्हें.)पत्रकार परिषद घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यावेळी फडणवीसांनी नवाब मलिक यांच्यावर कुर्ला येथील गोवावाला कंपाऊंड ही जमीन नवाब मलिकांनी दाऊदच्या माणसांकडून विकत घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

https://twitter.com/nawabmalikncp/status/1457977324343758850?s=20

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी एक सूचक ट्विट केले असून ट्विटमध्ये ते ‘आ रहा हूँ मैं’ असे म्हणाले आहेत. तसेच आज(९ नोव्हें.)दुपारी २ वाजता पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक फडणवीसांच्या आरोपांना उत्तर देणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेत आज मलिक काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!