🕒 1 min read
मुंबई : राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग शुल्कामुळे सोने चांदीचे दर भारतभर बदलत असतात. सध्या सोने चांदीचे दर कसे आहेत पाहूया सविस्तर..
१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,७०० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,६९० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी ६७,२०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,७०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.
मुंबई, पुणे, नागपूर – या भागातील दर –
१) मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत – ५२,०४० प्रति १० ग्रॅम आहे.
२) पुण्यात – प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,७८० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,०९० रुपये असेल.
३) नागपूर मध्ये – प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८०० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,१४० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७२ रुपये आहे.
सोन्याची शुद्धता अशी ओळखा –
सर्वसाधारण २२ कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. २४ कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते परंतु पूर्ण २४ कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नसते. तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, २२ कॅरेट सोन्याचे दागिने तुम्ही घेतले असेल तर २२ कॅरेट सोन्यामध्ये २ कॅरेट इतर धातू मिसळलेले असतात. दागिन्यांमध्ये हॉलमार्क असतात, शुद्धतेशी संबंधित ५ प्रकारचे हॉलमार्क दिले जातात.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
