Share

‘मी माझ्या पक्षासोबत आणि शेतकऱ्यांसोबत’ भाजप खासदार सनी देओल नेमके कोणासोबत?

Published On: 

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन आता वेगळ्या वळणावर पोहचलं आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या बैठकीत सरकार या कायद्याबाबत काही त्रुटी राहिल्याचं मान्य करताना दिसतंय. त्यामुळे आता नेमका कुठल्या गोष्टीबाबत तह किंवा तडजोड होणार हे पाहणं महत्वाचं असेल.

दरम्यान, या आंदोलनाला देशाच्या विविध भागातून पाठींबा मिळत आहे. आज या आंदोलनाचा ११ वा दिवस आहे. शेतकरी सध्या दिल्ली सीमेवर आंदोलन करत असून देशातील विविध क्षेत्रातून पाठिंबा मिळत आहे. सिनेकलाकार, राजकीय नेते अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.

https://twitter.com/ani_digital/status/1335552347817197569

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार सनी देओल यांनीसुद्धा ट्विट करत आपले मत व्यक्त केले आहे. सनी देओल म्हणाले कि, ‘मी माझ्या पक्षासोबत आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमी शेतकऱ्यांसोबत असेन. आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला आहे आणि मला विश्वास आहे की सरकार त्यांच्यासोबत चर्चा करुन योग्य निकालापर्यंत पोहोचेल,’

https://twitter.com/iamsunnydeol/status/1335536675779346433

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!