Share

परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना

Published On: 

पुणे :  महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. विविध उपाय करून देखील कोरोना नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. पुण्यात आणि मुंबईत परिस्थिती आणखी बिघडत असल्याने परप्रांतीय मुजूर स्थलांतर करत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात पाहायला मिळत आहे.

धर्मांध शक्तींना विरोध करणारे शरद पवार हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे – चव्हाण

पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख 25 हजार प्रवासी पुण्यातून श्रमिक ट्रेनमधून रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

मुलांमध्ये शेतीची आवड निर्माण करण्यासाठी विलासरावांचा लेक थेट शेतात…

पुणे ते हतिया ( झारखंड) रवाना झालेल्या या श्रमिक ट्रेन मधुन एकुण 682 प्रवासी रवाना करण्यात आले. त्यापैकी 618 प्रवासी झारखंडला, 57 प्रवासी उड़ीसा तर 7 प्रवासी पश्चिम बंगाल येथे पाठवण्यात आले. आता पर्यंत पुणे येथून 1 लाख 25 हजार प्रवासी श्रमिक ट्रेनने त्या त्या राज्यांमध्ये पाठविण्यात आले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!