Share

हॉट मलायकाने केला बिकिनीमध्ये योगा; फोटोवर चाहते फिदा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा जेवढी आपल्या लुक मुळे चर्चेत असते तेवढीच ती तिच्या अर्जुन कपूरसोबत असल्येल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. मलायका कपूर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायका नेहमी आपले जिम लुक सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मलायका नेहमीच जिम लुकमुळे चर्चेत असती.

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली मलायका अरोरा आपले एकाहून एक हॉट आणि सोशल फोटोज सोशल मिडियावर शेअर करत असते. नुकताच तिने सोशल मिडियावर स्विमिंग पूलमध्ये योगा करताना एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील तिचे सौंदर्य पाहून चाहतेही थक्क झाले आहे.

https://www.instagram.com/p/CJnj-CyhU_g/?utm_source=ig_web_copy_link

हा फोटो सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पाण्यात उभे राहून ती योगसाधना करताना या पोजमध्ये दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोला 2 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!