Share

उर्फी जावेद आणि राखी सावंतचा हॉट लुक, चाहते घायाळ; पहा व्हिडीओ…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. ती रोज नवीन फोटो आणि व्हिडीओ चाह्त्यांसोबत शेअर करत असते. उर्फी जावेद तिच्या बोल्ड्स्टाईल साठी खूप प्रसिद्ध आहे. उर्फी जावेद आणि ड्रामा क्वीन राखी सावंत या दोघींमध्ये खास बॉंड आहे. या दोघीही एकत्र आल्यावर खूप धमाल करतात. आत्ताच एका पार्टीमध्ये राखी सावंत उर्फिला डान्स शिकवताना दिसत आहे. या दोघींचा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Cd1NUc1Bs-7/

व्हिडीओमध्ये उर्फी आणि राखी ‘चोली के पीछे क्या है’ जबरदस्त कमरेचा ठुमका लावताना दिसत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या व्हिडीओमध्ये, राखी तिच्या फोनवरून व्हिडीओ बनवताना उर्फिसोबत नाचत आहे. पार्टीमध्ये उर्फी अनवाणी डान्स करताना दिसते. त्यावेळी या दोघींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. राखी उर्फीला पापाराझींसमोर डान्स करायला शिकवताना दिसते. राखी जबरदस्त हालचाल करत असते उर्फी त्याची कॉपी करत म्हणते, मी वेदनेतल्या माशासारखी दिसत आहे.

https://www.instagram.com/p/Cd1M3nKh7Yv/

नाचत असताना उर्फी म्हणते माझ काहीचं हालत नाही त्यावर राखी म्हणते तू कर सगळ होईल. दोघींचे बोलणे ऐकूण तिथले लोक देखील हसतात. उर्फिचे इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत आणि म्हणूनच अभिनेत्रीने एका पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीमध्ये उर्फिने पांढऱ्या रंगाचा स्कर्ट आणि टॉप घातलेला दिसला. याचसोबत काचेच्या तुकड्यांपासून बनवलेला श्रग परिधान केलेला दिसत आहे. या फोटोंनी सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!