Share

कोरोना लॉकडाऊन: उपासमारीची वेळ आलेल्या ‘आदिनाथ कारखान्याच्या’ कर्मचाऱ्यांना मदतीचा हात

Published On: 

करमाळा – देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, लोकडाऊन सुरू असल्यामुळे याची झळ करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांवर पडली असून गेल्या ४८ महिन्यांचाही पगार न झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

यातच करमाळ्यातील शेतकरी कामगार संर्घष समितीच्या वतीने आदिनाथ सहकारी साखर कारखान्यातील साठ कामगारांना एक महिना पुरेल एवढा किराणा माल देण्यात आला.

यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे अॅड‌ अनिल कांबळे, डॉ जयदत्त कांबळे यांच्या हस्ते आदिनाथ कारखान्यातील साठ कामगारांना घरपोच किराणा माल देण्यात आला. दिनेश घोलप,डॉ जयदत्त कांबळे, संतोष सपाटे,अॅड अनिल कांबळे,सतोष गुगळे, शहाजी ठोसर,आप्पा भोसले यांनी मदत केली.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!