Share

दिल्लीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने लावली हजेरी

Published On: 

दिल्ली : आज दिल्लीत मुसळधार पाऊस पडला आहे. मागच्या रविवारीही वादळी वारे दिल्ली आणि नोएडा परिसरात वाहिले होते. पावसामुळे वातावरणात बदल झाल्याचे दिल्लीत पाहण्यास मिळाले.

एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दिल्लीतील NCR भागात दुपारपासूनच ढग जमा झाले होते. त्यानंतर वादळी वारे वाहू लागले ज्यामुळे रस्त्यांवर धुळीचे लोट पाहण्यास मिळाले. त्यानंतर काही वेळापूर्वीच जोरदार पावसाने दिल्लीत हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र त्यानंतर मुसळधार पावसाने राजधानीत हजेरी लावली.

काशमीरे गेट भागात तर वीजा कडाडून पाऊस झाला. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १३ आणि १४ मे रोजी पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाच होता.

‘कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतमाल भिजला’

#Corona : दिल्लीमुळे देशाला फटका, तबलीग-ए-जमातचे अनेक प्रतिनिधी संपूर्ण देशात पसरले

कडाक्याच्या थंडीसोबत हलक्या पावसाच्या सरी ; नक्की कोणता ऋतू?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!