Health
बाळ एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे कळताच पित्याने काढला पळ
बीड – जालना जिल्ह्यातील रौळसगाव येथील एका महिलेस प्रसुतीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करायला आले होते. सदरील महिला प्रसुत झाली. तिला मुलगा झाला, मात्र हा ...
आता विवाह नोंदणी होणार ऑनलाईन
पुणे: विशेष विवाह कायद्यानुसार विवाह करणाऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. कारण नोंदणी पद्धतीने विवाहासाठी ऑनलाईनच्या माध्यमातून नोटीस देता येणार आहे. त्यासाठी विवाह नोंदणी ...
धारूर तालुक्यातील कासारीमध्ये डेंग्यू, मलेरियाची साथ
टीम महाराष्ट्र देशा –किल्ले धारूर तालुक्यातील कासारी बोडखा या गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यू, मलेरियामुळे तापेने गाव फणफणले आहे. गावातील शंभरच्या आसपास रुग्ण खासगी ...
आयुर्वेदिक, युनानी वैद्यकीय व्यावसायिकांचा सोमवारी बंद
रत्नागिरी : आयुर्वेद आणि युनानी वैद्यकीय व्यावयिकांसाठी आणला जाणारा प्रस्तावित कायदा या व्यावसायिकांवर अन्यायकारक ठरणार असून तो लोकशाहीविरोधी असल्याने या प्रस्तावित कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी ...
साखर कारखाना प्रशासनाने मजूरांच्या आरोग्याबाबत दक्षता घ्यावी – जिल्हाधिकारी
सांगली : साखर कारखाना प्रशासनाने मजूरांचा हिवताप, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी योग्य ती दक्षता घ्यावी. मजूरांना फिरत्या शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. ...
एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म
बीड: अंबाजोगाईत काल एक अनोखी घटना पाहायला मिळाली येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या काल दोन तोंड असलेल एक बाळ जन्मास आल आहे. काल रात्री प्रसुती विभागात ...
संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडून अवयवदानाचा संकल्प
लातूर : अवयवदान काळाची गरज निर्माण झालेली असून अवयवदान जागृती मोहिम शासनाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात गेल्या काही दिवसापूर्वी किरण ...
नाशिकमध्ये पंचवटीतील मनपा मायको रुग्णालयाबाहेर प्रसुती प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यासह ६ निलंबीत
नाशिक-नाशिकच्या पंचवटी विभागातील महापालिकेच्या मायको रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने रुग्णालयाच्या बाहेर रिक्षात एका महिलेची प्रसुती झाल्याच्या गंभीर प्रकाराची दखल महापालिका आयुक्तांनी ...
दिव्यांगांसाठीचा निधी निर्धारित कालावधीत खर्च करा – मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई-महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेला 3 टक्के निधी हा निर्धारित कालावधीत खर्च करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत ...
व्हेन्टिलेटर अभावी महिलेचा मृत्यू
नागपूर : नागपूर शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान ‘व्हेन्टिलेटर’ न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता घडली. लीलाबाई खोब्रागडे ...