Share

आरोग्य सल्ला : मध सेवन करा, निरोगी रहा!

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : घरगुती उपयांमध्ये मधाचा नेहमी उल्लेख होत असतो. गुणांसह मिठासपणा कोणत्या पदार्थात आढळत असेल तर तो आहे मध. तसे पाहिले तर मध प्रत्येक मोसमात लाभदायक असतो.

मधाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे. तसेच हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे. रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.

त्याशिवाय मधाचे फायदे जखम, कापणे आणि भाजलेल्या ठिकाणी किवा जखमेला लावल्यास फायदा होतो.मुळेच जुन्या काळात लोक भरपूर प्रमाणात मध सेवन करीत असत. आजही अरब देशांतील लोक आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे मध सेवन करतात.

याच प्रमाणे मध हे अँटीबॅक्टेरियल आणि एन्टी मायक्रोबियल गुण आहे. मध बॅक्टेरियाची वृद्ध रोखतो. टॉमॅटोच्या किंवा संत्र्याच्या रसात एक चमचा मध टाकून दररोज घेतल्यास अपचन, बद्धकोष्ठचा त्रास दूर होतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!