दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये समाधानकारक पाऊस झाला. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबलेलं नाही. गत चार महिन्यात 86 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपविले आहे. तर मागील वर्षी 210 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर महाराष्ट्र देशाचा हा स्पेशल रीपोर्ट