Share

चंद्रपूर आणि बीड जिल्ह्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, ’ती’ दोन दाम्पत्ये झाले कोरोनामुक्त

Published On: 

बीड : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधला. यावेळी राज्यातील स्थितीविषयी त्यांनी माहिती दिली. राज्यातील हॉटस्पॉट घटले असून, केवळ पाचच हॉटस्पॉट राज्यात आहेत. दिलासादायक बाब म्हणजे करोना रुग्णांच्या दुप्पट वाढीचा वेगही कमी झाला आहे. हा दर आता ७.२ टक्क्यांवर गेला आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.

दरम्यान, आष्टी तालुक्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचारानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. नगर येथील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून त्याचा दुसरा स्वॅबचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या रुग्णाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. यामुळे बीड जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश व्हायला मदत होईल.

तर तिकडे मूळ चंद्रपूरच्या आणि विदेशातून नागपुरात परतलेल्या दाम्पत्याला करोना झाल्यावर दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यशस्वी उपचार करण्यात आले. दोघेही सध्या करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. परंतू, दोघांनाही खबरदारी म्हणून पुढचे १४ दिवस येथे विलगीकरणात ठेवले जाणार आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!