Share

विराट पाठोपाठ धोनीच्याही बिअर्ड लूकवर फॅन्स फिदा ; म्हणाले….

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

घरी परतल्यांनंतर खेळाडू कसा आपला वेळ घालवत आहेत. असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्यामध्ये धोनीचे चाहते नेहमी त्याला पाहायला उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. साक्षी नेहमी धोनी आणि मुलीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

https://www.instagram.com/p/CPOWyOCtB9d/?utm_source=ig_web_copy_link

भारतीय संघाचा माजी आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा सोशल मीडियावर नवा लुक व्हायरल होत आहे. विराट पाठोपाठ धोनीही बिअर्ड लूकमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर सध्या धोनीच्या नव्या लूकची जोरदार चर्चा चालू आहे. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी जसा धोनी दिसत होता, त्यापेक्षा फार वेगळा हा लूक आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!