Share

‘बॅकलॅाग भरून द्या, अन्यथा कारवाईला तयार रहा’, वडेट्टीवारांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

नागपूर: उपराजधानीत मेट्रोने आरक्षण डावलून पदभरती घोटाळा केल्या प्रकरणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नागपूर मेट्रोला इशारा दिला आहे.

‘बॅकलॅाग भरून द्या, अन्यथा कारवाईला तयार रहा’ असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच याबाबत ते मुख्यमंत्री ठाकरेंसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांशी बोलून एफआयआर दाखल करणार. असा इशारा त्यांनी दिला आहे.

नागपूर मेट्रोने ओबीसी, एससी, एनटींना डावलून ओपनच्या जास्त जागा भरल्या आहेत. त्यामुळे ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही, असे आवाहन त्यांनी दिले आहे. मी मंत्री जरी असलो तरी याविरोधात आवाज उठवणार असल्याचा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. त्यामुळे मेट्रो पदभरती घोटाळा याची चौकशी होणारच आणि बॅकलॅाग भरून द्या, अन्यथा कारवाईला तयार रहा. असा रोखठोक इशारा त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!