Share

लसीकरण साहित्य परत पाठवत शेतकऱ्यांचा भाजप आमदाराला विरोध !

Published On: 

चंदीगड: देशात आज कोरोनाला हरवणाऱ्या कोरोना लसीच उद्घाटन पार पडलं आणि देशभरात कोरोना लसीकरण सुरू झालं. मात्र हरियाणातील कैथल येथे कोरोना लसीकरण कार्यक्रमादरम्यान आलेल्या भाजप आमदाराचा शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

यावेळी भारतीय किसान युनियन च्या शेतकऱ्यांनी हरियाणा सरकार मधील मंत्री, आमदार आणि राजकीय नेत्यांना ही लस पहिल्यांदा दिले जावे अशी मागणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक रूप धारण केले होते. त्यामुळे एकीकडे सुरू असलेले शेतकरी आंदोलनाचा कोरोना लसीकरणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

तर ग्रामीण भागात लसीकरण आणि मेडिकल साहित्य परत पाठवून दिलं. तर आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील यावेळी लसीकरण केंद्रावरून हाकलून देण्यात आलं. यावेळी भाजप आमदार लीलाराम हे लसीकरण केंद्रावर आले असता त्यांना देखील या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!