Share

फडणवीस म्हणतात चंद्रशेखर बावनकुळे हा आमाचा हिरा !

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रचार सभा घेतली. यावेळी फडणवीस यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची तोंडभरून प्रशंसा केली. तर बावनकुळे हे आहेत त्यापेक्षा नक्कीच मोठे झालेले दिसतील, असे सूचक विधानही फडणवीस यांनी यावेळी केले.

या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यामुळे बावनकुळे हे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे आमचा हिरा आहे. त्यामुळे ते आज जे आहेत त्यापेक्षा नक्कीच मोठे होणार आहेत.

यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. आघाडीच्या 15 वर्षांपेक्षा आम्ही मागील 5 वर्षात दुप्पट कामं केलं. 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. आजंही कर्जमाफीची योजना सुरु आहे. 5 वर्षांमध्ये शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये दिले. ही विधानसभा निवडणूक यापूर्वीच्या निवडणूकीपेक्षा वेगळी आहे.कारण ५ वर्षाचा मुलगाही कोणाची सत्ता येणार हे सहजपणे सांगू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1185154108564619264?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185153765718085632?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1185153759493668864?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!