Share

उद्योजकांनो गावातच सुरु करा “हे” २ व्यवसाय; मिळेल भरघोस उत्पन्न!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : व्यवसाय करताना तो व्यवसाय शहरा ठिकाणी सुरु न करता आपल्या गावातच सुरु केला तर व्यवसायातून अधिक फायदा होऊ शकतो. होय सध्या नागरिक आपल्या गावातही व्यवसाय सुरु करू शकतात. खर्च अत्यंत कमी लागेल व फायदा चांगला मिळेल.

आपल्या गावातच व्यवसाय सुरु करून तुम्ही २ लाखांपर्यत कमाई करू शकता. २ व्यवसाय म्हणजे त्यातील एक बियाणे भांडार आणि दुसरे कोल्ड स्टोरेज. हे दोन व्यवसाय तुम्ही सहज करू शकतात.

कोल्ड स्टोरेज –

गावाकडे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध नसते. अशावेळी शेतकऱ्यांची फळे तसेच भाजीपाला खराब होतो. असे असेल तर तुम्ही गावात राहून व्यवसाय करू शकता, स्वत:चे शीतगृह म्हणजेच कोल्ड स्टोरेज सुरू करू शकता. यासाठी थोडा जास्त खर्च येईल, परंतु या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळू शकेल.

बियाणे स्टोअर –

गावाकडे ९०% लोक शेती व्यवसाय करत असतात. लोकांना शेतीसाठी खते आणि बियाणांची गरज सतत लागत असते. तुम्हाला हा व्यवसाय अत्यंत फायद्याचा ठरू शकतो कारण शेतकरी खतांची खरेदी वारंवार करत असतात. तुम्ही खत आणि बियाणांचे दुकान सहज उघडू शकता. तसेच खते आणि बियाणांवर सरकारकडून अनुदान दिले जाते, मिळणार्‍या अनुदानाचा तुम्ही लाभ घेऊ शकता. व आपल्या व्यासायातुनही चांगली कमाई करू शकता.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!