Share

एलफिन्स्टन ब्रिजवरच्या घटनेला सरकारच जबाबदार – अजित पवार

Published On: 

पिंपरी: परळ – एलफिन्स्टन रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत ताज्या माहितीनुसार २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर २५ पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. आता या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. ते पिंपरीमधील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते.

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा फायदा गुजरातला होणार आहे. त्याचा महाराष्ट्राला काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे बुलेट ट्रेनऐवजी रेल्वेच्या सक्षमीकरणावर भर देणे गरजेचे आहे. रेल्वेचे सक्षमीकरण केल्यावर अशा दूर्घटना घडणार नाहीत, असे अजित पवार म्हणाले आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!