🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला.
राजीनामा दिल्यानंतर आज पहिल्यांदाच मीडियासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याचे बोलले जात आहे, ते चुकीचे आहे. शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत. सत्तेसाठी रातोरात खेळ खेळला गेला. तसेच पर्यावरण बिघडवणारे कोणतेही काम करू नका, असे आवाहन देखील त्यांनी सरकारला केले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
