Share

Sanjay Raut ED Inquiry | संजय राऊत यांना घेऊन ईडी अधिकारी कोर्टात दाखल

Published On: 

मुंबई : ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

राऊतांना हृदयविकाराचा त्रास असल्याने रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करण्यास कोर्टाने मज्जाव केलाय. दुसरीकडे पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचं ईडीच्या वकिलांनी ठासून सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!